चित्रपट

 शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक चित्रपट निघाले; एक दूरचित्रवाणी मालिकाही निघाली. भालजी पेंढारकरांनी शिवाजीच्या मावळ्यांबद्दल काही चित्रपट काढले; त्यांतल्या काही चित्रपटांची नावे पुढे दिली आहेत :

  • गनिमी कावा

  • छत्रपती शिवाजी

  • तान्हाजी द अनसंग हीरो

  • नेताजी पालकर

  • फत्तेशिकस्त

  • बहिर्जी नाईक

  • बाळ शिवाजी

  • भारत की खोज (हिंदी)

  • मराठी तितुका मेळवावा

  • मी शिवाजीराजे भोसले बॊलतोय

  • राजमाता जिजाऊ (दूरचित्रवाणी मालिका)

  • राजा शिवछत्रपती (दूरचित्रवाणी मालिका)

  • वीर शिवाजी (हिंदी वेब सीरीज)

  • शेर शिवराज है

  • सरसेनापती हंबीरराव

  • जय शिवाजी जय भवानी ( दूरचित्रवाणी मालिका)

  • फत्तेशिकस्त

  • फर्जंद 

  • पावनखिंड

  • शेर शिवराज

एकूण पृष्ठदृश्ये