आमच्याबद्दल

रविचंद्र आप्पासाहेब माळी

 

जय शिवराय…🚩

महाराष्ट्राचे अराध्य सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा चरित्र सर्वांन पर्यंत पोहचवण्यासाठी केलेला एक प्रामाणिक प्रयत्न.

तसेच महाराष्ट्र (सह्याद्रीचे) शिरोमणी असणारे गडकिल्ले यांच्या संर्वधन,जतन व पुन्हा जीवनदान देण्यासाठी तरुणांना प्रेरणा वजा आव्हान देण्यासाठी केलेला खटाटोप.


एकीकडे तरूण पिढी भरकटत असताना अशी काही  व्यक्ती आपल्या समा
ज्यात आहेत जे फक्त अभिमानाने गाड्यांना झेंडे लावून मिरवण्यापेकष्या गडकिल्ले संर्वधनासाठी फुढे येत आहेत यांचा आदर्श घेवून जर काही करता आल तर जीवन सार्वकी लागेल.


एकूण पृष्ठदृश्ये